अनुष्का शर्मा आणि विराट कोहली सध्या रोमँटिक सुट्टीचा आनंद घेत आहेत. त्यांच्या स्टायलिश फोटोशूटपासून ते त्यांच्या डेटिंगपर्यंत कपलने नेहमीच चाहत्यांसोबत अनेक सुंदर क्षण शेअर केले.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचा हा फोटो एका अज्ञात ठिकाणी सुट्टीचा आनंद घेत असतानाचा आहे. (Image: Instagram)
2/ 10
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली बेबी वामिकाशिवाय मुंबई विमानतळावर दिसले. (Image: Viral Bhayani)
3/ 10
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली हे सर्वात सुंदर सेलिब्रिटी जोडप्यांपैकी एक आहेत. त्यांच्या एकत्र जीवनाचे आणखी फोटो पाहण्यासाठी पुढे स्क्रोल करा. (Image: Instagram)
4/ 10
या जबरदस्त फोटोमध्ये अनुष्का शर्मा आणि विराट कोहली दोघेही सुंदर दिसत आहेत. दोघांची जोडी नंबर वन दिसत आहे. फोटोत विराट अनुष्काकडे बघताना दिसत आहे.
5/ 10
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी 2021 वर्षाचे आभार मानले होते, या वर्षात त्यांना त्यांची कन्या वामिका मिळाली. (Image: Instagram)
6/ 10
विराट-अनुष्काच्या लग्नाच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त अनुष्का शर्माने एक लांबलचक नोट लिहिली होती. आणि त्या चिठ्ठीसोबत दोघांची अनेक वेडेवाकडे तोंड केलेले फोटो शेअर केले होते. (Image: Instagram)
7/ 10
विराट कोहली एक परिपूर्ण नवरा आहे, कारण तो अनुष्का शर्माला तिच्या गरोदरपणात व्यायाम करण्यास मदत करत होता. (Image: Instagram)
8/ 10
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली व्यग्र वेळापत्रक असूनही एकमेकांसोबत नाश्ता करतात. (Image: Instagram)
9/ 10
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी 27 ऑगस्ट 2020 रोजी त्यांच्या संबंधित सोशल मीडिया हँडलवर हे छायाचित्र शेअर करून अनुष्काच्या गरोदरपणाची घोषणा केली होती. (Image: Instagram)
10/ 10
अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचे इटलीतील इंटिमेट लग्न खास होते. त्यावेळचे त्यांचे फोटो अनेकांना आवडले (Image: Instagram)