अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) सध्या तिच्या 'चकदा एक्सप्रेस' ( Chakda Express) या सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. नुकतेच अनुष्काचे काही सेक्सी, बोल्ड फोटो समोर आले आहेत. अनुष्काचा हा बोल्ड अवतार तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.
|
1/ 8
अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्या लुक्सने सगळ्यांच्या नजरा खिळवून ठेवत आहे. करण जोहरच्या पार्टीत अनुष्काचा ग्लॅमरस प्लस बोल्ड लुक पाहायला मिळाला.
2/ 8
25 मे ला करण जोहरची बर्थ डे पार्टी आयोजित करण्यात आली होती. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांबरोबर अनुष्का देखील पार्टीत सहभागी झाली होती.
3/ 8
पार्टीसाठी अनुष्काने ग्लॅमरस आउटफिट सिलेक्ट केला होता. अनुष्काने ब्लॅक कलरचा ड्रेस घातला होता. हाय स्लिट ड्रेसमध्ये अनुष्काने फ्रंट कटआटठ डिझाइन सिलेक्ट केली होती.
4/ 8
अनुष्का या ब्लॅक आउटफिटमध्ये फारचं सेक्सी दिसत होती.
5/ 8
गोल्डन ब्रेस्लेट्स, मेसी हेअर आणि न्यूड मेकअपने अनुष्काने तिचा लुक पूर्ण केला.
6/ 8
अनुष्काने तिचे हे बोल्ड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले असून फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत.
7/ 8
अनुष्काच्या या बोल्ड फोटोंवर पती विराटने कमेंट करत WOW असं म्हटलं आहे.
8/ 8
अनुष्का लवकरच चकदा एक्सप्रेस या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.