बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) सध्या पती विराट कोहली आणि मुलगी वामिकासोबत लंडन मध्ये आहे. विराट सध्या मॅचेसमध्ये बिझी असला तरीही अनुष्का तिथे वेळ घालवताना दिसत आहे. पाहा अनुष्काचे लेटेस्ट फोटो.
2/ 10
ब्लॅक आणि व्हाइट फोटो अनुष्काने शेअर केले आहेत.
3/ 10
सध्या अनुष्का आपल्या मुलीसोबत वेळ घालवत आहे.
4/ 10
जानेवारी महिन्यात अनुष्काने तिच्या मुलीला जन्म दिला होता.
5/ 10
अनुष्काचे लंडन मधील तिचे अनेक फोटो शेअर करत असते.
6/ 10
अनुष्काने काही दिवसांपूर्वी ब्रेक नंतर कामाला सुरूवात केली होती. मात्र लॉकडाउनमुळे आता ती पुन्हा एकदा कुटुंबासोबतच वेळ घालवत आहे.
7/ 10
अनुष्का आणि विराटने त्यांच्या मुलीचा चेहरा न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. व जेव्हा ती मोठी होईल तेव्हा ती सोशल मीडियावर दिसेल असही विराटने म्हटलं होतं.
8/ 10
ते नेहमी वामिकाला मीडियापासून दूर ठेवतात.
9/ 10
अनुष्का सध्या कोणत्या चित्रपटात दिसणार नसली तरीही अनेक चित्रपट तिच्या हातात आहेत जे ती प्रोड्युस करणार आहे.
10/ 10
अनुष्काचं स्वतःचं प्रोडक्शन हाउस आहे. अनेक चित्रपटांची निर्मिती तिने केली आहे.