Home » photogallery » entertainment » ANUSHKA SHARMA REJECTED THESE SUPERHIT MOVIES WHICH LATERON TURNED SUPER HIT AJ

अनुष्का शर्माने नाकारलेल्या या चित्रपटांमुळे दीपिका पदुकोण आणि आलिया भट्टचे चमकलं होतं नशीब!

अभिनेत्री अनुष्का शर्माने 2008 मध्ये आलेल्या 'रब ने बना दी जोडी'मध्ये शाहरुख खानसोबत काम केले होते. अनुष्का शर्माची गणना सध्या बॉलीवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये केली जाते, परंतु तिच्याकडे असे अनेक चित्रपट आले होते जे तिने नाकारले आणि ते खूप हिट ठरले किंवा त्या चित्रपटांची खूप प्रशंसा झाली.

  • |