Aaliyah Kashyap च्या बॉयफ्रेंडसोबतच्या लिपलॉक फोटोवर जान्हवी कपूरची कमेंट
दिग्दर्शक अनुराग कश्यपची (Anurag Kashyap Daughter) मुलगी आलिया कश्यप सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव असते. ती तिचे विविध फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. यासोबतच आलिया कश्यप तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत असते.

2/ 8
आलियाचे बॉयफ्रेंडसोबतचे फोटो इंटरनेटवर नेहमी चर्चेत असतात. आलियाने आता पुन्हा एकदा तिचा बॉयफ्रेंड शेन ग्रेगोयरसोबत (Shane Gregoire) रोमँटिक फोटो शेअर करून इंटरनेटचा पारा वाढवला आहे.
3/ 8
आलिया कश्यप सध्या बिकानेरमध्ये बॉयफ्रेंडसोबत सुट्टयांचा आनंद घेत आहे. तिनं बॉयफ्रेंडसोबतचे दोन कोझी फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे.
4/ 8
यातील एका फोटोमध्ये आलिया बॉयफ्रेंडसोबत लिपलॉक करताना दिसत आहे.
5/ 8
तर दुसऱ्या फोटोमध्ये दोघोही एकमेकांच्या डोळ्यात प्रेमाने पाहताना दिसत आहेत.
6/ 8
आलियाच्या या फोटोवर बॉलिवू़ड अभिनेत्री जान्हवी कपूरने देखील कमेंट केली आहे. जान्हवी कपूरनं तिची फिरकी घेत म्हटलं आहे की, Meditate...
7/ 8
आलियाने यापूर्वी देखील बॉयफ्रेंड रोमँटिक फोटो व व्हिडीओ शेअर केले आहेत. आलियाचा बोल्ड अंदाज सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतो.
8/ 8
आलियाची आणि शेनची भेट एका डेटिंग अॅपद्वारे झाली आहे. आलिया एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ती शेनला तिच्या ब्रेकअपनंतर भेटली होती.