होम » फ़ोटो गैलरी » मनोरंजन
1/ 6


बिग बाॅस 12चा वीकेण्ड वार चांगलाच गाजतो. महत्त्वाचं म्हणजे या दिवशी सलमान भेटतो. आणि त्याच्यासोबत एक सरप्राईझ असतं. यावेळी प्रेक्षकांना मोठं सरप्राईझ मिळणार आहे.
3/ 6


बिग बाॅसच्या घराबाहेर पडल्यानंतर जसलीन आणि आपलं काहीच रोमँटिक नातं नाही, असं त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे आता जसलीनच्या बऱ्याच प्रश्नांना त्यांंना उत्तर द्यावं लागणार आहे.
4/ 6


जसलीननं अनुपजींबरोबर तीन वर्षाचं नात असल्याचा दावा केला होता. पण अनुप जलोटांनी तिला खोटं पाडलं.
5/ 6


यावर सलमानही हाच प्रश्न त्यांना विचारणार. यावर अनुप जलोटा म्हणणार, आमचं काही रोमँटिक नातं नव्हतं.