Home » photogallery » entertainment » ANKITA LOKHANDES BATHOLAR PARTYS BEAUTIFUL PHOTOS VIRAL ON SOCIAL MEDIA MHAD

अंकिता लोखंडेच्या लग्नाची उत्सुकता वाढली; अभिनेत्रीच्या बॅचलर पार्टीचे फोटो झाले VIRAL

अंकिता लोखंडे तिचा प्रियकर विकी जैन याच्यासोबत १२ डिसेंबर रोजी मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये विवाहबंधनात अडकणार आहे. 'पवित्र रिश्ता' फेम अभिनेत्री विकी जैनला तीन वर्षांहून अधिक काळ डेट करत आहे.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |