Home » photogallery » entertainment » ANKITA LOKHANDE SUSHANT SINGH IS FULFILLING RAJPUTS DREAM OF PLANTING TREES MHMG

सुशांत सिंह राजपूतच्या स्वप्नांसाठी अंकिता लोखंडेने केलं असं काही की तुम्हीही म्हणालं..क्या बात!!!

सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिता लोखंडे आपल्या सोशल मीडियावरुन विविध प्रकारचे संदेश शेअर करीत आहे. या पोस्टच्या माध्यमातून अंकिताने सुशांतच्या चाहत्यांना एक आवाहन केलं आहे

  • |