Home » photogallery » entertainment » ANKITA LOKHANDE SHARE MARATHI MULAGI LOOK AFTER HER WEDDING SEE PHOTOS MHAD

नाकात नथ, केसात गजरा आणि नऊवारी साडी नेसून मराठी मुलगी बनली Ankita Lokhande

टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे नुकताच आपला बॉयफ्रेंड विकी जैनसोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे. 14 डिसेंबरला या दोघांनी अगदी थाटामाटात लग्न केलं होतं. त्यांनतर आता अंकिताने आपले काही खास फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती मराठमोळ्या रूपात खूपच सुंदर दिसत आहे.

  • |