Home » photogallery » entertainment » ANJALI AKA AKSHAYA DEVDHAR LOOKED VERY BEAUTIFUL IN A TRADITONAL NAVUVARI SAREE SEE PHOTOS MHAD

नाकात नथ,केसात गजरा, नऊवारी साडीमध्ये खुललं राणाच्या अंजलीचं सौंदर्य; पाहा अक्षयाचे नवे PHOTO

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून अक्षया घराघरात पोहोचली होती. यामध्ये अक्षयाने अंजलीची भूमिका साकारली होती. अंजली आणि राणाची जोडी चाहत्यांना खूपच पसंत पडली होती.

  • |