मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » मनिष पॉलची धम्माल मस्ती; पुरस्कार सोहळ्यात सनी लिओनीसोबत केला डान्स

मनिष पॉलची धम्माल मस्ती; पुरस्कार सोहळ्यात सनी लिओनीसोबत केला डान्स

अँकर अभिनेता मनिष पॉल त्याच्या हटके अंदाजाने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. नुकताच पार पडलेल्या फिल्मफेअर सोहळ्यातही त्याची धमाल पहायला मिळाली आपल्या मिश्कील अंदाजात त्याने अभिनेत्रींसोबत डान्स केला.