Home » photogallery » entertainment » ANANYA STARRER AMEY WAGH WEDDING ANNIVERSARY SPECIAL WISH TO WIFE SAJIRI DESHPANDE MHGM

अमेय वाघला कधीच सोडायची नाहीये 'ही' नोकरी; लग्नाच्या वाढदिवसाला अखेर कबूल केलंच

मराठी सिनेसृष्टीतील स्टायलिश वाघ म्हणून ज्याची ओळख आहे असा अभिनेता अमेय वाघ ( Amey Wagh) अमेय बाहेर जरी वाघ असला तरी घरी मात्र त्याची शेळी असते. वाघांच्या घरात वाघिण असलेली साजिरीच्या (Sajiri) पुढ्यात अमेयचं काहीच चालत नाही. साजिरी आणि अमेय यांच्या लग्नाचा आज पाच वर्ष पूर्ण झालीत ( Sajiri Amey Wagh Wedding Wife) लग्नाच्या वाढदिवसाला नेहमीप्रमाणे हटके आणि क्रिएटिव्ह शुभेच्छ देत अमेयनं एका गोष्टीची कबूली दिली आहे. सध्या अमेयची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आहे.

  • |