मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » अनन्या पांडेनं केलं बिकिनी फोटोशूट; चाहता म्हणाला, 'बाबांचं लक्ष नाही का?'

अनन्या पांडेनं केलं बिकिनी फोटोशूट; चाहता म्हणाला, 'बाबांचं लक्ष नाही का?'

चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडे (Ananya Pandey) सध्या मालदीवमध्ये सुट्टयांचा आनंद घेत आहे. तिचे बिकीनी फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.