मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » अनन्या पांडेच्या बहिणीचा अजब साखरपुडा; ब्रालेट बिकिनीमध्ये केली रिंग सेरेमनी

अनन्या पांडेच्या बहिणीचा अजब साखरपुडा; ब्रालेट बिकिनीमध्ये केली रिंग सेरेमनी

अनन्या पांडेची चुलत बहीण अलाना पांडेने तिचा बॉयफ्रेंड आयव्हर मॅकक्रेसोबत एंगेजमेंट केली आहे. अलानाने अतिशय बोल्ड स्टाईलमध्ये काढलेले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आणि सांगितले की जर तिच्या बॉयफ्रेंडने तिला लग्नासाठी प्रपोज केले तेव्हा तिने होकार दिला. अॅलाना पांडे आणि आयव्हर मॅकक्रे गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.