अभिनेत्री Ananya Panday ग्लॅमरस Look मुळं आली चर्चेत, पाहा PHOTOS
Ananya Panday Glamorous Look : बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिनं आता पुन्हा काही हॉट फोटो शेअर केले आहे जे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये अनन्या फार बोल्ड दिसत आहे. अनेक सेलिब्रिटी आता तिच्या या फोटो आणि स्टाइलवर कमेंट करत आहेत. पाहा PHOTOS
अभिनेत्री अनन्या पांडे ही बॉलिवूडमधील ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा मोठा चाहतावर्ग आहे. गेल्या काही दिवसांपासून ती इन्स्टाग्रामवर सातत्याने एकापेक्षा एक बोल्ड फोटो शेअर करत आहे.
2/ 8
या फोटोंमध्ये अनन्या पांडे ब्लॅक बिकिनी आणि जॅकेटमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे. अनन्या पांडेचा हा अवतार तिच्या चाहत्यांनाही खूप आवडला आहे.
3/ 8
अनन्या पांडे या लूकमध्ये वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. अनेक सेलिब्रिटीही तिच्या या स्टाइलवर कमेंट करत तिचे कौतुक करत आहेत.
4/ 8
अनन्या गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. ती इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे नवनवीन फोटोशूटही शेअर करत असते.
5/ 8
याआधीही अनन्या पांडेने तिच्या फोटोशूटचे काही फोटो शेअर केले होते. त्यामध्ये तिचा कामुक अवतार दिसत आहे.
6/ 8
या फोटोमध्ये अनन्या खूपच सुंदर दिसत आहे. तिनं आतापर्यंत बॉलिवूडच्या तीन चित्रपटांमध्ये काम केलेलं असून तिन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केलेली आहे.
7/ 8
अनन्या पांडेने 'स्टुडंट ऑफ द इयर 2' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात तिनं टायगर श्रॉफसोबत काम केलेलं आहे.
8/ 8
आता अनन्याच्या 'लाइगर' या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. या चित्रपटात विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत.