त्यांनतर अलानाने आपली चुलत बहीण अर्थातच अभिनेत्री अनन्या पांडेला या फ्रॅंकने घाबरवलं होतं. अभिनेत्रीला याोत्यांनतर अलानाने आपली चुलत बहीण अर्थातच अभिनेत्री अनन्या पांडेला या प्रँकने घाबरवलं होतं. अनन्याचा या गोष्टीवर अजिबात विश्वास नव्हत. मात्र ती इतक्या आत्मविश्वासाने हे बोलत होती की, काही वेळेसाठी अनन्यासुद्धा शॉकमध्ये होती. गोष्टीवर अजिबात विश्वास नव्हत. मात्र ती इतक्या आत्मविश्वासाने हे बोलत होती कि, काही वेळेसाठी अनन्यासुद्धा घाबरली होती.