Home » photogallery » entertainment » AMRUTA KHANVILKAR LATEST PHOTOSHOOT IN WHITE SAREE CHANDRA FEVER CHANDRAMUKHI MARATHI FILM MHRN

Amruta Khanvilkar Photos: 'चंद्रा'वानी फुललं अमृता खानविलकरचं रूप, 'चंद्रमुखी'चा व्हाईट साडी लुक घालतोय धुमाकूळ

अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) अजूनही चंद्रमुखीच्या आठवणींमध्ये रमली आहे. एकाहून एक कमाल फोटोशूट करूनही तिचं चंद्राबद्दलचं प्रेम अजून संपलेलं दिसत नाही. तिने नुकत्याच केलेल्या फोटोशूटमुळे ती चर्चेत आली आहे.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |