मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर हिने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर आपली छाप उमटविली आहे. तसेच तिने मराठीसोबतच हिंदी सिने इंडस्ट्रीतही काम केले आहे. अमृता सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. नुकतेच अमृताने स्टनिंग लुकचे काही फोटो सोशल मीडिया व्हायरल केले आहेत.