Home » photogallery » entertainment » AMRUTA KHANVILKAR AADINAATH KOTHARE CHANDRAMUKHI MOVIE TEAM ON THE SET OF ATA HOUDE DHINGANA MHNK

Aata houde Dhingana: ‘आता होऊ दे धिंगाणा’च्या सेटवर अवतरणार चंद्रमुखी; राघव करणार अमृतासोबत रोमान्स

स्टार प्रवाहवर नुकत्याच सुरु झालेल्या ‘आता होऊ दे धिंगाणा’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळताना दिसतोय. या आठवड्यात दोन्ही टीमचा उत्साह वाढवण्यासाठी या मंचावर चंद्रमुखी सिनेमाची टीम खास हजेरी लावणार आहे.

  • |