Home » photogallery » entertainment » AMRUTA KHANVIILKAR CHANDRAMUKHI WILL PERFORM DOLA RE DOLA FROM DEVDAS IN UPCOMING EPISODE OF JHALAK DIKH LAJA MADHURI DIXIT MHNK

Amruta Khanvilkar : देवदासची चंद्रमुखी अधिक मोहक कि दौलतरावांची; अमृताचा हा लुक पाहून तुम्हीच ठरवा

महाराष्ट्रात अमृताला आता 'चंद्रमुखी' म्हणून ओळखले जात असले तरी माधुरी दीक्षित यांनी साकारलेली देवदास मधील चंद्रमुखी अजूनही प्रेक्षकांना वेड लावते. नुकतंच अमृताने माधुरी दीक्षितचा देवदास मधील चंद्रमुखीचा लूक केला होता.अमृताचा हा लुक पाहायलाच हवा.

  • |