मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Shweta Bachchan : आई- वडिलांसारखं अभिनयक्षेत्रात का आली नाही बिग बींची लेक? कारण वाचून व्हाल थक्क

Shweta Bachchan : आई- वडिलांसारखं अभिनयक्षेत्रात का आली नाही बिग बींची लेक? कारण वाचून व्हाल थक्क

बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांची लेक आई, वडील आणि भावाप्रमाणे चित्रपटसृष्टीत कार्यरत नाही. ती या क्षेत्रापासून दूर का राहिली यामागचं नेमकं काय कारण आहे जाणून घ्या...

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India