

अमेरिकन रॅपर निकी मिनाज (Nicki Minaj)ने ती तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार असल्याचे सोशल मीडियावर जाहीर केले आहे. (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)


निकीने 'बेबी बंप' Flaunt करताना काही फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)


निकीने Kenneth Pettyबरोबर 2019 मध्ये लग्न केले आहे. 2018 मध्ये दोघंजण दुसऱ्यांदा रिलेशनशीपमध्ये आले होते. (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)


निकी मिनाज तिच्या हटके आणि अतरंगी लुकसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे तिने 'प्रेग्नसी' शूट देखील असेच हटके केले आहे. (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)


आई होण्यासाठी निकी मिनाज खूप उत्सुक आहे, तिने तिच्या पोस्टमधून वेळोवेळी या भावना व्यक्त केल्या आहेत. (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)


दरवेळी तिच्या फोटोंमध्ये निकीच्या केसांचा रंग वेगवेगळा असतो. ही तिची खासियत आहे. आपल्या बोल्ड अंदाजामुळे ती नेहमी ट्रोलर्सना गप्प करते. (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)


या फोटोमध्ये चक्क तिने केसा्ंना निऑन ग्रीन रंग दिला आहे. यामध्येही तिचा बोल्ड अंदाज दिसून येत आहे (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)


हनी ब्लाँड ते रेड हॉट अशा वेगवेगळ्या रंगाच्या छटा तिच्या केसांमध्ये उठून दिसल्या आहेत. (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)


केसांना अगदी पिवळा रंग देण्याचेही निकीने सोडले नाही आहे. आणि चाहत्यांच्या मते यात फक्त तिच हॉट दिसू शकते. (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)