All The Rajni Fans… पाहा रजनीकांत यांचे भन्नाट मिम्स
रजनीकांत यांच्या कॅलेंडरमध्ये एप्रिल महिना नसतो, माहिती आहे का?.... पाहा रजनीकांत यांचे भन्नाट विनोद
|
1/ 10
भारतीय सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे. केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही महत्वाची घोषणा केली.
2/ 10
भारतीय सिनेसृष्टीतील हा सर्वात प्रतिष्ठित असा पुरस्कार मानला जातो.
3/ 10
भारतीय सिनेसृष्टीला दिलेल्या अमुल्य योगदानासाठी त्यांचा दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरव केला जाणार आहे.
4/ 10
आपल्या सिनेसृष्टीत आजवर शेकडो महान कलाकार होऊन गेले आहेत. परंतु त्यापैकी मोजक्याच कलाकारांना दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरवण्यात आलं. यावरुनच या पुरस्काराचं महत्व आपल्या लक्षात येतं.
5/ 10
आपल्या चित्रपटांमध्ये धमाकेदार अक्शन सीन दाखवणारे रजनीकांत खऱ्या आयुष्यात देखील काहीही करु शकतात असं म्हटलं जातं.
6/ 10
त्यामुळेच त्यांच्यावर अनेक मिम्स देखील तयार केले जातात. अन् हे मिम्स पाहून स्वत: रजनीकांत देखील खळखळून हसतात.
7/ 10
या फोटोगॅलरीत आपण रजनीकांत यांच्यावर तयार करण्यात आलेले असेच राही गंमतीशीर मिम्स पाहात आहोत.
8/ 10
दादासाहेब फाळके हा पुरस्कार भारत सरकारच्या माहिती व नभोवाणी खात्यातर्फे दिला जातो. भारतीय सिनेक्षेत्रात असामान्य कामगिरी करणाऱ्या कलावंतांना या पुरस्कारानं गौरवण्यात येतं.
9/ 10
रजनीकांत यांनी आजवर हिंदी, तमिळ, तेलुगु, मल्याळम अशा विविध भाषांतील चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
10/ 10
अभिनयासोबतच ते राजकारण आणि समाज कार्यातही सक्रिय असतात. देशभरात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ते रोखठोकपणे प्रतिक्रिया देतात.