अभिनेत्री आहे की जलपरी; पाहा आलिया भट्टचं Underwater फोटोशूट
अभिनेत्री आलिया भट्टनं खोलं समुद्रात केलं फोटोशूट; फोटो पाहून तुम्ही देखील व्हाल अवाक्
|
1/ 10
आलिया भट्ट ही बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. (Alia Bhatt/Instagram)
2/ 10
अभिनयासोबतच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. (Alia Bhatt/Instagram)
3/ 10
ऑनलाईन पोस्टस फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. (Alia Bhatt/Instagram)
4/ 10
यावेळी देखील तिनं असेच काही लक्षवेधी फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Alia Bhatt/Instagram)
5/ 10
आलिया अलिकडेच सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मालदीव येथे गेली होती. (Alia Bhatt/Instagram)
6/ 10
त्यावेळी तिथं तिनं चक्क अंडरवॉटर फोटोशूट केलं. यामधील काही फोटो तिनं इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Alia Bhatt/Instagram)
7/ 10
हे लक्षवेधी फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देत आलियाच्या सौंदर्याचं कौतुक केलं आहे. (Alia Bhatt/Instagram)
8/ 10
आलियानं वयाच्या 20 व्या स्टुडंट ऑफ द ईयर (Student of the Year) या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एण्ट्री घेतली होती. (Alia Bhatt/Instagram)
9/ 10
आलिया येत्या काळात ‘गंगुबाई काठियाबाडी’ या चित्रपटात झळकणार आहे. (Alia Bhatt/Instagram)
10/ 10
‘गंगुबाई काठियाबाडी’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. काही प्रेक्षक या चित्रपटावर बंदीची मागणी करत आहेत. (Alia Bhatt/Instagram)