अक्षय मुख्य भूमिकेत असो किंवा चित्रपटांमध्ये कॅमिओ करणार असो पण भरमसाठ फी आकारतो. अक्षय कुमारने आनंद एल राय यांच्या 'अतरंगी रे' चित्रपटात कॅमिओ केला होता. हा चित्रपट चालला नसेल पण त्याची व्यक्तिरेखा खूप आवडली. रिपोर्ट्सनुसार, अक्षयने या चित्रपटासाठी 27 कोटी रुपये घेतले होते.