अभिनेत्री आलिया भट्टने नुकतंच नवं फोटोशूट केलं आहे. तिचे फोटो सोशल मीडिया तुफान व्हायरल होत आहेत.
|
1/ 9
अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt)सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. ती नेहमीच सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत असते.
2/ 9
आलियानं नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. गुलाबी रंगाचा घट्ट वन-पीस घालून केलेलं नवं फोटोशूट चाहत्यांच्या चांगलंच पसंतीस पडत आहे.
3/ 9
गुलाबी रंगाच्या वन-पीसमध्ये आलिया खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
4/ 9
फोटोंमध्ये आलियाच्या चेहऱ्यावर गरोदरपणाची चमक स्पष्टपणे दिसत आहे.
5/ 9
आलियाने हे फोटो तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. कॅप्शनमध्ये अभिनेत्रीने लिहिले- 'शेवटी, मी या वर्षी कॉफी कशी पिऊ शकते?'
6/ 9
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या वर्षी 14 एप्रिल रोजी विवाहबद्ध झाले. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर आलियाने तिच्या गर्भधारणेची घोषणा केली. तेव्हापासून ती तिच्या प्रेग्नेंसीबद्दल सतत चर्चेत असते.
7/ 9
आलिया भटने तिच्या official Instagram account वरून एक फोटो शेअर करत, आमचं बाळ येतंय (Alia Bhatt -Ranbr Kapoor announce pegnancy), अशी गोड बातमी दिली. तेव्हापासून ती सतत चर्चेचा विषय ठरत आहे.
8/ 9
आलिया आणि रणबीरनं जवळपास 5 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर लग्न केलं आणि अवघ्या काही महिन्यात गुड न्यूज दिली.
9/ 9
आलिया आणि रणबीरचा ब्रम्हास्त्र चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोघेही पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे.