Home » photogallery » entertainment » ALIA BHATT LOOKS VERY BEAUTIFUL IN TRADITIONAL LOOK YOU TOO CAN TAKE INSPIRATION MHAS

Traditional लूकमध्ये कमाल दिसतेय आलिया, तुम्हालाही मिळेल Inspiration, पाहा PHOTOS

Alia Bhatt's Indian Outfit Look : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या फॅशन स्टेटमेंटसाठी ओळखली जाते. पाश्चिमात्य पोशाखात ती जितकी सुंदर दिसते तितकीच ती भारतीय स्टाइलमध्येही शोभून दिसते. सध्या आलिया तिचा आगामी चित्रपट एसएस राजामौली यांच्या पीरियड अॅक्शन ड्रामा आर आर आर चे प्रमोशन करत आहे. पारंपारिक ड्रेसमध्ये आलिया खूपच सुंदर दिसत आहे. सुप्रसिद्ध सेलिब्रिटी स्टायलिस्ट एमी पटेलने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर आलियाचे अनेक पारंपारिक लूक फोटो शेअर केले आहेत, ज्यात आलिया अप्रतिम दिसत आहे. पाहा PHOTOS

  • |