'बच्चन पांडे' (Bachchhan Paandey) प्रदर्शित झाली आहे आणि या सिनेमाला संमिश्र रिव्ह्यू मिळाले आहेत. अक्षय कुमारसह या सिनेमात कृती सेनॉन (Kriti Sanon), जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि अरशद वारसी आहेत. एवढी तगडी स्टारकास्ट असूनही हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हवी तशी कमाल केली नाही. चित्रपटात अक्षयने एक गँगस्टरची भूमिका केली आहे आणि त्याचा लुकही खतरनाक आहे. अलीकडेच तो या लुकविषयी माहिती देत होता..