होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
1/ 6


सध्या सोशल मीडियावर सेलेब्रिटीजच्या डुप्लिकेटची खूप चर्चा पहायला मिळते. लोक त्यांना मोठया प्रमाणात फॉलो देखील करतात. सध्या पाकिस्तानच्या एका तरुणीची खूप चर्चा होत आहे जी हुबेहूब ऐश्वर्या राय बच्चनसारखी दिसते. ( Photo - Instagram )
3/ 6


आमनाचं इन्स्टाग्राम अकाउंट सध्या खूप चर्चेत आहे. त्याचं कारण म्हणजे ती माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या रायसारखी दिसते. ( Photo - Instagram )
4/ 6


आमनाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर असे अनेक फोटो आणि व्हिडिओ आहेत ज्यात ती ऐश्वर्याची कॉपी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. ते पाहून ऐश्वर्याचे चाहतेसुद्धा यातली नक्की खरी ऐश्वर्या कोण या पेचात पडले आहेत. (photo - Instagram)
5/ 6


आमना एक ब्युटी ब्लॉगर आहे. ती नेहमीच ऐश्वर्याचे फोटो कॉपी करण्याचा प्रयत्न करत असते. ( Photo - Instagram )