एका युजरने ऐश्वर्याच्या फोटोवर भन्नाट कमेंट केली आहे. ‘हा फोटो पुण्यात काढला आहे ना औंध रोड येथे.मी बघीतल होत . Sir पण होते पण तुम्हाला आवडणार कि नाही म्हणून पुढे आले नाही. पाऊस पण होता.पण मला खूप इच्छा होती तुम्हाला भेटायची’ असं म्हणत ही चाहती व्यक्त झाली आहे.