Home » photogallery » entertainment » AISHWARYA NARKAR LOOKS YOUNG EVEN TODAY RECENT PHOTOSHOOT MARATHI ACTRESS MHRN

कोण म्हणेल ही अभिनेत्री आहे 52 वर्षांची; आजही smile वर आहेत चाहते घायाळ

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) यांनी एक मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये काम करून आपल्या अभिनयाची छाप लोकांच्या मनात सोडली आहे. आजही या अभिनेत्रीच्या फिटनेसकडे बघून अनेकजण प्रेरणा घेतात. या अभिनेत्रीने केलेलं फोटोशूट सध्या खूप गाजत आहे.

  • |