दिल दोस्ती दुनियादारी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली मीनल म्हणजेच अभिनेत्री स्वानंदी टिकेकर
2/ 10
D3नंतर स्वानंदी अनेक कार्यक्रमात निवेदिका म्हणून दिसली. त्यानंतर आता ती पुन्हा एकदा 'अगं अगं सूनबाई, काय म्हणता सासूबाई' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
3/ 10
अभिनय आणि गाणं अशा दोन्ही क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्वानंदीला घरातूनच कलेचं बाळकडू मिळालं आहे.
4/ 10
आई गायिका आणि वडील अभिनेते असल्यानं स्वानंदी लहानपणापासूनच कलेच्या सानिध्यात लहानाची मोठी झाली आहे.
5/ 10
स्वानंदी प्रसिद्ध अभिनेते उदय टिकेकर यांची मुलगी आहे.
6/ 10
वडील अभिनेते तर आई प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर टिकेकर.
7/ 10
आईकडून स्वानंदीनं गाण्याचं शिक्षण घेतलंय.
8/ 10
तर वडिलांकडून तिला अभिनयाचा वारसा मिळालाय.
9/ 10
या त्रिकोणी कुटुंबाचा एक सुंदर फोटो नुकताच पहायला मिळाला आहे.
10/ 10
आई वडिलांकडून मिळालेल्या देणगीचा स्वानंदी तिच्या करिअरमध्ये पुरेपूर वापर करत आहे. तिच्या नव्या मालिकेलाही प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.