मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » 'ती बरी नाही' सिद्धार्थच्या निधनानंतर मैत्रीण शेहनाझ दुःखात; वडिलांनी सांगितली मनस्थिती

'ती बरी नाही' सिद्धार्थच्या निधनानंतर मैत्रीण शेहनाझ दुःखात; वडिलांनी सांगितली मनस्थिती

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या (Sidharth Shukla) निधनानंतर सर्वच स्थरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. बिगबॉस शोमधून नावरुपास आलेली जोडी शेहनाझ गिल (Shenaaz Gill) सिद्धार्थ अगदी जवळचे मित्र होते. त्याच्या जाण्याने शेहनाझवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.