Home » photogallery » entertainment » AFTER 10 YEARS OF STRUGLE ACTOR KARTIK ARYAN IS HAVING OWN HOUSE IN MUMBAI AND CAR COLLECTION SEE HIS PROPERTY AK

10 वर्षांच्या स्ट्रगलनंतर कार्तिक आहे कोट्यवधींचा मालक; मुंबईत स्वतःचं घर आणि खास गाड्यांचं कलेक्शन

अभिनेता कार्तिक आर्यन मागील काही दिवसांपासून फारच चर्चेत आहे. १० वर्षांपूर्वी कार्तिकने त्याच्या करिअरला सुरूवात केली होती. तर आता कोट्यवधींचा मालकही आहे.

  • |