कुंकू टिकली आणि टॅटू' आणि 'रात्रीस खेळ चाले' या मालिकांमध्ये आदिशने काम केलं आहे. त्यासोबत 'जिंदगी नॉट आउट', 'बॅरिस्टर बाबू', 'गुम है किसीं के प्यार में', 'नागीण' या हिंदी मालिकांमध्येही तो झळकला आहे. 'गुम है किसी के प्यार में' या लोकप्रिय मालिकेतील आदिशची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. परंतु, बिग बॉसच्या घरात येण्यापूर्वी आदिशने मालिकेचा निरोप घेतला होता.