Home » photogallery » entertainment » ADAR POONAWALAS WIFE NATASHA POONAWALA CARRIES 80LAKH RUPEES BAG CLICKED WITH PRIYANKA CHOPRA AK

OMG! 80 लाखांची बॅग घेऊन फिरतेय आदर पूनावलांची पत्नी; प्रियंकासोबत आहे खास मैत्री

सिरम इन्स्टीट्युटचे सीईओ आदर पुनावाला यांची पत्नी नताशा पुनावाला अभिनेत्री प्रियंका चौप्रासोबत वेळ घालवताना दिसत आहे. यावेळी तिने चक्क ८० लाखांची बॅग सोबत आणली होती.

  • |