मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » अभिनेत्री ज्या लग्नाआधीच होत्या Pregnant, यादीतील नावं आश्चर्यचकीत करणारी

अभिनेत्री ज्या लग्नाआधीच होत्या Pregnant, यादीतील नावं आश्चर्यचकीत करणारी

मुंबई 4 डिसेंबर : आलिया भट्टने नुकतंच एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. एप्रिलमध्ये तिने रणबीर कपूरशी लग्न केले. त्यानंतर 6 नोव्हेंबर 2022 ली ती आई देखील झाली झाली. आलियाबद्दल असे म्हटले जात आहे की, ती लग्नापूर्वीच प्रेग्नेनंट होती. त्यामुळेच लग्नाला ९ महिने देखील झाले नाही, त्या आधीच आलियाने आपल्या मुलीला जन्म दिला आहे. ज्यामुळे आलियाबद्दल जोरदार चर्चा सुरु आहे, तसेच यासाठी आलिया ट्रोल देखील झाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India