वीना जगतापने केलं बाप्पाचं स्वागत; स्वतःच केली सुंदर आरास, पाहा PHOTOS
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री वीना जगतापने तिच्या घरी गणपती बाप्पाचं स्वागत केलं आहे. इतकंच नाही तर तिने स्वतःच सुंदर आरासही केली आहे. पाहा फोटो.
|
1/ 10
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री वीना जगतापने तिच्या घरी गणपती बाप्पाचं स्वागत केलं आहे. इतकंच नाही तर तिने स्वतःच सुंदर आरासही केली आहे. पाहा फोटो.
2/ 10
वीना सुंदर मराठमोळ्या पारंपरिक वेशात तयार होऊन बाप्पाची पूजा करताना दिसत आहे.
3/ 10
वीनाने स्वतःच्या हाताने बाप्पाच्या आगमनाची तयारी केली होती.
4/ 10
याशिवाय सुंदर आरासही केली आहे. जी फारच आकर्षक दिसत आहे.
5/ 10
सुंदर धाग्याचे गोंडे लटकवत तिने आरास साकरली आहे.
6/ 10
बिग बॉस फेम वीना सध्या कोणत्याही मालिकेत दिसत नाही.
7/ 10
काही महिन्यांपूर्वी ती आई माझी काळूबाई मालिकेत दिसली होती.
8/ 10
पण तिने अर्ध्यातूनच मालिका सोडली होती.
9/ 10
सुंदर लाल रंगाच्या लेहंग्यात ती फारच आकर्षक दिसत आहे.