मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » मॅगझिन कव्हरवर वाणी कपूरच्या हॉट अदा, ग्लॅमरस PHOTO सोशल मीडियावर व्हायरल

मॅगझिन कव्हरवर वाणी कपूरच्या हॉट अदा, ग्लॅमरस PHOTO सोशल मीडियावर व्हायरल

ELLE या फॅशन मॅगझिनच्या कव्हर पेजवर भिनेत्री वाणी कपूर (Vaani Kapoor) झळकली आहे. तिच्या अदांनी ती सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत आहे.