ग्लॅमरस उर्वशीने पारंपरिक वेशात पुन्हा वेधलं लक्ष; चाहते म्हणाले 'नजर हटवण कठीण'
उर्वशी रौतेलाने पुन्हा एकदा पारंपरिक वेशात चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. तिच्या सौंदर्यावर पुन्हा एकदा नेटीझन्सनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
|
1/ 9
अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) ही तिच्या ग्लॅमरस लुक्ससाठी प्रसिद्ध आहे. नेहमी हटके अंदाजात तिला पाहिलं जातं. पण सध्या ती पारंपरिक वेशात दिसून येत आहे. तर तिच्या या फोटोंवर चाहते घायाळ होताना दिसत आहेत. पाहा तिचे मनमोहक फोटो.
2/ 9
पोपटी हिरव्या रंगातील साडी आणि दागिण्यांमध्ये उर्वशी दिसत आहे. तिचा हा लुक तिच्या चाहत्यासांठी फारत खास ठरला आहे.
3/ 9
सुंदर साडीसोबतच ती आकर्षक दागिण्यांमध्ये अगदी स्वप्नवत दिसत आहे.
4/ 9
तर याआधी तिने सुंदर रंगीत साडीतील फोटो शेअर केले होते.
5/ 9
तिचा हा लुक प्रचंड व्हायरल झाला होता. कोणी तिला विश्वसुंदरी म्हटलं तर कोणी परी म्हटंल.
6/ 9
उर्वशाीने जास्त चित्रपटांत काम केलं नसलं तरीही तिच्या सौंदर्याने तिने नेहमीच साऱ्याचं लक्ष लेधलं आहे.
7/ 9
सोशल मीडियावर ती फार सक्रिय असते. तिने नवनवीन लुक्स ती पोस्ट करत असते. याशिवाय तिची मोठी फॅनफॉलोइंग सोशल मीडियावर आहे.
8/ 9
उर्वशी लवकरच साउथ चित्रपटांतही पदार्पण करत आहे. एका बिग बजेट चित्रपटात ती काम करणार आहे.
9/ 9
याशिवाय ती 'ब्लॅक रोझ' या हिंदी आणि साउथ चित्रपटातही दिसणार आहे.