छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय रिएलिटी शो म्हणून बिग बॉसला ओळखलं जातं. यावेळी बिग बॉस आधी डिजीटल माध्यमातून दाखवण्यात आलं आहे. यावेळी बिग बॉस OTT स्वरुपात आपल्या भेटीला आला आहे. 6 आठवड्यानंतर हा शो टीव्हीवर शिफ्ट केला जाणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार आत्ता लवकरच ‘बिग बॉस 15’टीव्हीवर पाहायला मिळणार आहे