Home » photogallery » entertainment » ACTRESS TAMANNAAH BHATIA PHOTOS FROM BEDROOM WITH HER MOTHER CHECK OUT DIVAS HGORGEOUS PHOTOS AK

तमन्नानं असा साजरा केला Mother's Day: शेअर केले आईसोबतचे खास Photo

बॉलिवू़ड तसेच साउथ मधील प्रसिद्धस अभिनेत्री तमन्ना भाटीयाचा (Tamanna Bhatia) मोठा चाहता वर्ग आहे. तमन्ना चित्रपटांत व्यस्त असली तरीही आपल्या कुटुंबासोबत , आईसोबत वेळ घालवताना नेहमी दिसते. तमन्नाचे काही मनमोहक फोटो तुम्ही पाहाच.

  • |