Home » photogallery » entertainment » ACTRESS SUNNY LEONE COME BACK IN TAMIL CINEMA WITH ACTOR KARTHIK MHKB

तमिळ सिनेमात Sunny Leone चं कमबॅक; मुंबईत उभारला ग्रँड सेट

अभिनेत्री सनी लिओनी (Actress Sunny Leone) तमिळ सिनेमात (Tamil Cinema) कमबॅक करण्याच्या तयारीत आहे. 'थी इवान' या चित्रपटासाठी सनी लिओनीच्या स्पेशल डान्स नंबरवर शूट केलं जाण्याची तयारी आहे.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |