Home » photogallery » entertainment » ACTRESS SPRUHA JOSHI PLAY ROLE IN LALIT PRABHAKAR STARRER MEDIUM SPICY MOVIE MHGM

'मीडियम स्पाइसी'च्या लज्जतदार थाळीत स्पृहा जोशीची एंट्री; साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

अभिनयाबरोबरच लेखन, सूत्रसंचालन, कवितेच्या माध्यमातून रसिकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री 'स्पृहा जोशी' ( Spruha Joshi) 'मीडियम स्पायसी' ( Medium Spicy ) या नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. छोटी पण महत्त्वाची व्यक्तिरेखा स्पृहा या सिनेमात साकारताना दिसणार आहे.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |