Home » photogallery » entertainment » ACTRESS SONAL CHAUHAN SHOWED BOLD FIGURE AND BIKINI LOOKS IN THE BITTER COLD SEE PHOTOS MHAS

कडाक्याच्या थंडीत अभिनेत्री Sonal Chauhanने दाखवले फिगर; चाहत्यांच्या खिळल्या नजरा, पाहा PHOTOS

Sonal Chauhan : अभिनेत्री सोनल चौहानने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 'jannat ' या हिंदी चित्रपटातून केली होती ज्यामध्ये ती इमरान हाश्मीसोबत ती दिसली होती. डेब्यू फिल्ममध्येच सोनमने खूप बोल्ड सीन्स दिले आणि त्यानंतर ती तेलगू फिल्म इंडस्ट्रीत नशीब आजमावू लागली. मात्र आता ती तिच्या बोल्ड फोटोंमुळं चर्चेत आली आहे. पाहा PHOTOS

  • |