अभिनेत्री श्रुती मराठे अभिनयाइतकीच तिच्या सौंदर्यासाठीही प्रसिद्ध आहे. नुकतेच तिने तिचे काही नवे फोटो पोस्ट केले आहेत. पाहा श्रुतीचे मनमोहक फोटो. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
2/ 10
श्रुती सध्या तिच्या फिटनेसवर फार लक्ष देत आहे. त्यामुळे तिला अनेक कमेंट्सही मिळत आहेत.
3/ 10
तिने लाल ड्रेसमध्ये सुंदर फोटो शेअर केले आहेत. तेव्हा अनेकांनी तिला "कोणत्या वर्गात आहेस" असं विचारलं.
4/ 10
श्रुतीने पुर्वीपेक्षा स्वतःला आणखी फिट केलं आहे. त्यामुळे तिचं वय कमी झालं असल्याचं अनेकजन म्हणतात.
5/ 10
त्यामुळे श्रुतीचा हा नवा अवतार अनेकांना आवडला असून ती दिवसेन् दिवस आणखी वयाने लहान होत असल्याचे अनेकजन तिला कमेंट्स देतात.
6/ 10
लवकरच श्रुती एका नव्या चित्रपटात दिसणार आहे.
7/ 10
सरसेनापती हंबीरराव मोहीते या ऐतिहासिक चित्रपटात ती दिसणार आहे.
8/ 10
याशिवाय नुकतीच ती 'रुद्रकाल' आणि 'बार्ड ऑफ ब्लड' या वेबमालिकांतही दिसली होती.
9/ 10
मराठी, हिंदी आणि साउथ चित्रपटांत श्रुतीने अभिनयाचा ठसा उमटवला आहे.