

बॉलिवूड अभिनेत्री श्रुती हसन (Shruti Haasan) तिच्या बोल्ड फोटोंसाठी नेहमी चर्चेत असते. नुकतीच अभिनेत्री तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. यामध्ये फक्त तिच्या बोल्ड अंदाजामुळे नाही तर त्यावर दिलेल्या कॅप्शनमुळे ती चर्चेत आली आहे. (फोटो सौजन्य- @shrutzhaasan/Instagram)


दरम्यान श्रुतीने अलीकडेच व्हेकेशन एन्जॉय करताना काही बोल्ड फोटो पोस्ट केले आहेत. एका फोटोमध्ये तिने फ्लॉलर बिकीनी घातली आहे आणि बोल्ड पोज देखील दिली आहे. (फोटो सौजन्य- @shrutzhaasan/Instagram)


श्रुतीने शेअर केलेल्या इतर फोटोंवर देखील कमेंट्स येत आहेत, पण फ्लॉलर बिकीनीतील फोटोवरील कॅप्शनवर विशेष कमेंट्स येत आहेत. तिने यावर असं म्हटलं आहे की, 'रंगांमध्ये जगतेय.. PS- @ryanivanstephen तुझी लुंगी चोरण्यासाठी सॉरी (फोटो सौजन्य- @shrutzhaasan/Instagram)


रेयान स्टीफन (Ryan Stephen) या व्यक्तीची लुंगी चोरल्याचं श्रुतीनं म्हटलं आहे. तिने या पोस्टमध्ये रेयानला टॅग देखील केलं आहे. त्यावर रेयानने अशी कमेंट केली आहे की, 'तु ती (लुंगी) तुझ्याकडे ठेवू शकतेस श्रुतीमा'. रेयान एक बॉलिवूड चित्रपट निर्माता आहे.


याआधी देखील अनेक फॅशनेबल आउटफिटमध्ये श्रुतीचे फोटो व्हायरल झाले आहेत. (फोटो सौजन्य- @shrutzhaasan/Instagram)


श्रुतीचे व्हेकेशन फोटो देखील कमाल आहेत. त्यावर कमेंट्सचा पाऊस पडत आहे (फोटो सौजन्य-@shrutzhaasan/Instagram)