अभिनेत्री शिल्पा शेट्टीला (Shilpa Shetty) फिटनेस क्वीन म्हणून ओळखलं जातं. आपल्या लुक्सने नेहमीच चाहत्यांना भारावून टाकते. पहा तिचे ग्लॅमरस लुक्स. साडीत शिल्पा अतिशय सुंदर दिसत आहे. आपली सुंदर फिगर फ्लॉन्ट करताना ती दिसत आहे. सुदंर साडी ड्रेसमध्ये तिचं सौंदर्य खुलून दिसत आहे. शिल्पा सुपर डान्सर्स हा शो जज करत आहे. अभिनयासोबतच डान्समध्यही पारंगत असणारी शिल्पा नेहमीच प्रेक्षकांच मन जिंकते. साडी हा शिल्पाचा आवडता आउटफिट आहे. दोन मुलांची आई असणारी शिल्पा अतिशय फिट आहे. सुंदर गाउनमध्ये शिल्पा अतिशय मोहक दिसत आहे. शिल्पा कामाव्यतिरिक्कत आपल्या मुलांसोबत कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसते. सोशल मीडियावर ती फार सक्रिय असते. तिचे योगा व्हिडीओ नेहमीच हिट ठरतात.