'आई माझी काळूबाई' फेम अभिनेत्री रश्मी अनपटचे (Rashmi Anpat) मनमोहक पारंपरिक लूक चाहत्यांच लक्ष वेधून घेत आहे. पाहा अभिनेत्रीचे सुंदर फोटो.
|
1/ 16
'आई माझी काळूबाई' फेम अभिनेत्री रश्मी अनपटचे (Rashmi Anpat) मनमोहक पारंपरिक लूक चाहत्यांच लक्ष वेधून घेत आहे. पाहा अभिनेत्रीचे सुंदर फोटो. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
2/ 16
रश्मी मराठी टेलिव्हिझनचा एक नावाजलेला चेहरा आहे. अनेक मालिकांमधऊन रश्मी आजवर दिसली होती.
3/ 16
रश्मी झी युवा वरील फ्रेशर्स या मालिकेतून नावारुपास आली होती.
4/ 16
पुण्यात रश्मीने आपल्या करिअरला सुरुवात केली होती.
5/ 16
नाटकापासून तिने आपल्या करिअरला सुरूवात केली होती. त्यानंतर ती टिव्हीकडे वळली.
6/ 16
रश्मी सध्या आई माझी काळूबाई या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.
7/ 16
रश्मीचं मालिकेतील आर्या हे पात्र विशेष लोकप्रिय ठरत आहे.
8/ 16
रश्मी सुहासिनी, असावा सुंदर स्वप्नांचा बंगला, कुलस्वामीनी, मन उधान वाऱ्याचे या मालिकांतही दिसली होती.
9/ 16
याशिवाय मन उधान वाऱ्याचे, पुढचं पाऊल, अवताराची गोष्ट, फ्रेशर्स या मालिकांमध्येही ती झळकली होती.
10/ 16
रश्मी पारंपरिक लूक मध्ये अतिशय सुंदर दिसत आहे.
11/ 16
याशिवाय रश्मी सोशल मीडियावर फार सक्रीय असते.
12/ 16
निरनिराळे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.
13/ 16
नववारी साडीत रश्मीचं सौंदर्य आणखीनच खूलून दिसत आहे.
14/ 16
सोशल मीडियाच्या माध्यामातून रश्मी तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते.
15/ 16
रश्मीने 2013 मध्ये अभिनेता अमिक खेडेकर सोबत विवाह केला होता.