रकुलप्रीत सिंग होणार 'कंडोम टेस्टर'; सारा आणि अनन्याने नाकारली होती ऑफर
बॉलिवूड तसंच साउथची प्रसिद्ध अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) लकरच एका नव्या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती एका कंडोम टेस्टरची भूमिका साकारणार आहे.
बॉलिवूड तसंच साउथची प्रसिद्ध अभिनेत्री रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) लवकरच एका नव्या चित्रपटात दिसणार आहे. या वेळी ती एका कंडोम टेस्टरची भूमिका साकारणार आहे.
2/ 10
बॉलीवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने तिचा नवा चित्रपट रॉनी स्क्रूवाला सोबत साईन केला आहे. या चित्रपात ती कंडोम टेस्टरची भूमिका साकारणार आहे.
3/ 10
अद्याप या चित्रपटाचं शिर्षक गुलदस्त्यात असलं तरीही रकुलच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.
4/ 10
चित्रपटाची संकल्पना बोल्ड असून रकुलने ती एक आव्हान म्हणून स्वीकारली आहे.
5/ 10
कंडोम कंपन्या 18 वर्षावरील लोकांना कंडोम टेस्टर म्हणून घेतात.
6/ 10
रकुलच्या आधी हा चित्रपट सारा अली खान आणि अनन्या पांडे यांना ऑफर करण्यात आला होता. पण त्यांनी यासाठी नकार दिला होता.
7/ 10
कंडोम कंपन्या नवीन प्रोडक्ट लाँच करण्याआधी त्याची टेस्ट करतात आणि मग प्रोडक्ट लाँच करतात.
8/ 10
रकुलने 'यारिया' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होत.
9/ 10
एक मॉडेल म्हणून रकुलने आपल्या करिअरला सुरुवात केली होती.
10/ 10
कुलच्या या आगामी चित्रपटामुळे ती फारच चर्चेत आहे. या चित्रपटात तिचा बोल्ड अवतार पाहायला मिळणार असल्याचं बोललं जात आहे.